Hindusthan Bank


गुंतवणूककरातुमच्याचुमुकल्यासाठी... आपल्यामुलांच्याउज्वलभविष्यासाठीआजचहिंदुस्थानबँकेतगुंतवणूककरा.
हिंदुस्थान को. ऑपरेव्हबँकलिमिटेड | संपर्क: १८००३०३०५५५५

गवयोवृध्दांकरीतामुदतठेव... ज्येष्ठनागरिकांनामुदतठेवींवरीलजास्तीतजास्तसुविधादेऊनकुठल्याहीकालावधीत ०.५% अतिरिक्तव्याजदेणारीएकमेवबँक, म्हणजेहिंदुस्थानबँक!
हिंदुस्थान को. ऑपरेव्हबँकलिमिटेड | संपर्क: १८००३०३०५५५५

गगृहकर्ज आताघरहोणारस्वप्नापेक्षामोठेआणिईएमआयअपेक्षेपेक्षालहानफक्तहिंदुस्थानबँकेसोबत!
हिंदुस्थान को. ऑपरेव्हबँकलिमिटेड | संपर्क: १८००३०३०५५५५

गउद्योग... ज्यातआपल्यलाउतुंगभरारीघ्यायचीअसते.
हिंदुस्थान को. ऑपरेव्हबँकलिमिटेड

बिजनेस... ज्यातआपल्यालाकायमयशस्वीव्हायचंअसत.
हिंदुस्थान को. ऑपरेव्हबँकलिमिटेड

कार... जिच्यातबसूनआपणआयुष्याचाप्रवाससुखदकरावा.
हिंदुस्थान को. ऑपरेव्हबँकलिमिटेड

कार... जीआपल्याअंगणाचीशोभाआणखीनवाढवेल.
हिंदुस्थान को. ऑपरेव्हबँकलिमिटेड

कार... जिचेआपणनेहमीस्वप्नपाहतो.
हिंदुस्थान को. ऑपरेव्हबँकलिमिटेड

घर... जिथेआपल्यालाआयुष्याचीस्वप्नरंगवतायावी.
हिंदुस्थान को. ऑपरेव्हबँकलिमिटेड

घर... ज्यालाआपणआपलंम्हणावं.
हिंदुस्थान को. ऑपरेव्हबँकलिमिटेड

Father Day


उंगलीथामकेमेरीचलनामुझेसिखाया, मुश्किलोंकीहरडगरपरसाथमेरानिभाया। अबआपकेबिनाहरपलजैसेगवाराहै, सपनोंकीउडानोंकोबसआपकीयादोंकासहाराहै।

मंजिलतोएकबहानाथाआपकेनक्शेकदमोंपरचलनेका, आजओमंजिलतोहै, परगुमहैएकआवाजबाबा/'पापा...

अबपताचलाजिम्मेदारियोंकाबोझक्याहोताहै, आपकीयादोकाहरलम्हाआँखेनामकरदेताहै...

JP'S Marathi


इडली-डोसा-उत्तप्पा सोबत आता दही व लोणीही बनवणं झालं अगदी सोपं, कारण आता जेपीस च्या फॅमिलीत आलं आहे अस्सल विरजनाचे व लोण्याचे दही सुद्धा!

खमंग इडली-डोसा-उत्तप्पा सोबत आनंद घ्या रुचकर दह्याचा, कारण आता जेपीस च्या फॅमिलीत आलं आहे अस्सल विरजनाचे व लोण्याचे दही सुद्धा!

अस्सल घरघुती लोणी व दही बनवणं झालं अगदी सोपं कारण आता जेपीस च्या फॅमिलीत आलं आहे अस्सल विरजनाचे व लोण्याचे दही!

आता घरगुती व अस्सल दही तयार होणार अगदी झटपट, कारण जेपीस च्या फॅमिलीत आलं आहे अस्सल विरजनाचे व लोण्याचे दही!

जेपीस च्या फॅमिलीत आलं आहे अस्सल विरजनाचे व लोण्याचे दही सुद्धा, आता इडली-डोसा-उत्तप्पा सोबत आता दही व लोणीही बनवणं झालं अगदी सोपं!

Marathi


अक्षयतृतीया,सोहळाआनंदाचा!मुहूर्तस्वप्नपूर्तीचा!

ह्याअक्षयतृतीयेच्यासुवर्णमुहूर्तावरपदार्पणकरा; आपल्याहक्काच्याघरातस्वप्नच्याजगात!

अक्षयतृतीयेच्यासुवर्णमुहूर्तावर, हक्कचघरघेण्याचीएकसुवर्णसंधी!

अक्षयतृतीया!
हाकेवळमुहूर्तनाहीतरसंधीआहे, आपल्याहक्कचघरघेण्याचीएकसुवर्णसंधी!

पुणेकरआतालवकरचतुमच्याहक्कचघरतुमच्याआवाक्यात! (सिंपल)

आतालवकरचमिळणारपहिल्यानोकरीच्याबजटमध्येतुमच्याहक्कचघर,पुण्यात!

आतालवकरचपुण्यातमिळणारपहिल्यानोकरीच्याबजटमध्येतुमच्याहक्कचघर! (ई. एम. आय. चीसुविधाअसेलतरचह्यादोनलाईनठीकआहेत, कारणबाहेरगावावरूनजॉबसाठीपुण्यातयेणारवर्गबराचमोठंआहे)

‘सुंदरघरवाजवीदर’आतालवकरचआपल्याशहरात…(रायमिंग)

लवकरचघेऊनयेतआहोत ‘तुमच्याहक्कमचघर, परवडतीलअसेदर’

आताआपल्याशहरात ‘सुंदरघरवाजवीदर’, लवकरचघेऊनयेतआहोततुमच्याहक्कमचघरतुमच्याबजेटमध्ये!

Marathi E-Mailer


राजश्रीडेव्हलपर्स:
नवीस्वप्न, नवेसंकल्पअनक्षितिजेउत्कर्षाचीसरतुम्हीकरावी, ह्यानववर्षाचीगुढीआपल्याहक्काच्याघरीउभारावी! हीचआमचीसदिच्छा, तुम्हलामराठीनववर्षवगुढीपाडव्याच्याहार्दिकशुभेच्छा!

सुरुचीडेरी:
आजउभारूयागुढीउतुंगसुख, समृद्धीआणियशाची, सुरुचीसहआपल्यानिरोगीवबळकटआरोग्याची! तुम्हलामराठीनववर्षवगुढीपाडव्याच्याहार्दिकशुभेच्छा!

नववर्षाचीकरूसुरवातआपल्याहक्काच्याघरात, उभारूसुखसमृद्धीचीगुढीआपल्यादारात! तुम्हलामराठीनववर्षवगुढीपाडव्याच्याहार्दिकशुभेच्छा!

गुढीसंस्कृतीची, गुढीआत्मीयतेचीगुढीस्वप्नाची, गुढीसमृद्धीची, गुढीसुरुचीसहइच्छांनाबळदेणाऱ्यानिरोगीआरोग्याची! तुम्हलामराठीनववर्षवगुढीपाडव्याच्याहार्दिकशुभेच्छा!

Marathi E-Mailer


महाराष्ट्रीयखाद्यसंस्कृतीमध्येप्रामुख्यानेकोंकणी, पुणेरी, मराठवाडी, कोल्हापूरी, खानदेशीव-हाडीअसेपाचमुख्यप्रकारआहेत. ‘अन्नहेपूर्णब्रम्ह’हेतत्त्वमहाराष्ट्रीयअगदीमनापासूनपाळतात. म्हणजेचमराठीसंस्कृतीतअन्नाचामानविश्वनिर्मितीकरणा-याब्रम्हदेवासमानआहे. इथलीमाणसंअन्नसेवनकरण्यापूर्वीतेदेवालानैवेद्यम्हणूनकृतज्ञतेनेअर्पणकरतात. महाराष्ट्रातपक्वान्नांचेस्वाद-सुगंध, स्वरुप- शैलीइतक्याविविधआहेत, कीहेपदार्थसेवनकरणेम्हणजेपर्वणीचअसते. समाजाचाआहाराकडेपाहण्याचादृष्टिकोन, सुगृहिणींचीव्याख्या, त्यांचंस्वयंपाकघरातीलकर्तव्यआणिकर्तृत्व, तसंचदेशांचंअर्थकारण, समाजकारणआणिराजकारणाचेअंतप्र्रवाहपुस्तकांमधूनव्यक्तहोतात.गेल्याकाहीदिवसातवाचलेल्यापुस्तकं, मासिकंआणिसाप्ताहिकांमधूनऐतिहासिकखाद्यसंस्कृतीसंधर्भातबरीचमाहितीमिळाली. महाराष्ट्राचाइतिहासपाहताआपलीखाद्यसंस्कृतीबहुधाआध्यात्मिकअवसल्याचदिसूनयेत. सात्त्विक, राजसी, तामसीआहार, नैवेद्य, प्रसादयासंकल्पनांमुळेआहारालाआपणअगदीआध्यात्मिकपातळीवरनेलेआहे… काहीऐतिहासिकसाप्ताहिक, मासिकआणिपुस्तकांमधूनमिळालेलीहिनावे.

व्यंजन
व्यंजन! मुळातयानावातचस्वाद, सुगंध, स्वरूप, चविष्टजेवनाशीअनुरूपहोणारफीलयेतो. ज्याप्रमाणेव्याकरणातीलव्यंजनाशिवायआपलंव्याकरणअपुरंआहेत्याचप्रमाणेमहाराष्ट्रातीलखाद्यसंस्कृतीतव्यंजनांनशिवायमहाराष्ट्राचेजेवणअपूर्णआहे. व्यंजनम्हणजेमसाल्याचेस्वादीष्टजेवण! यातमांसाहारआणिशाकाहारदोन्हीचासमावेशहोतो. विकिपीडियावरील 'मराठीखाना' याहिंदीसंवादावरूनलक्षातयेतकिमहाराष्ट्राच्यामराठीमनावरव्यजनाचंप्रभुत्वकितीमोठंआहे. त्याचबरोबरहाशब्ब्दहिंदी व मराठीमध्येसामानवापरलाजातो. विकिपीडियावरील 'मराठीखाना' हासंवादवाचण्यासाठीलिंक :https://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE

राजसी
राजसी! सात्त्विक, राजसी, तामसीहेआहाराचेप्रकारमीयाआधीहिसंगितलेआहेतपणहेकेवळआहाराचेप्रकारनाहीततरहेग्रानकरणार्याचास्वभावदेखीलतसाचअसतो. त्यावरजरासविस्तरबोलू. सात्विक: ह्याप्रकारातकेवळफळभाज्याखाल्याजातात. हाआहारघेणाचेशेकडोपथ्यआहेत. ह्याप्रकारातकांडालसूणसारखेपदार्थखाऊनयेअसेसंगितलेजाते. मांसाहारखाणेदुरावापणचिंतनकरणेकिंवाअसेबोलणंदेखीलह्याप्रकारातवर्जआहे. जेवणाचीठराविकवेळीआणिठराविकप्रमाणातचआहारघ्यावालागतोयालाम्हणतातसात्वीक आहारह्याप्रकारचाआहारघेणारेलोकशांतआणि स्नेहीस्वभावाचे असतातअसेम्हणतात. तामसी: याप्रकारातशिळे, उग्रआणिबेचवअन्नअसतेजेखाल्यानेमाणूसआजारीखूपजास्तआजारीहोऊशकतो. हाआहारघेणारेलोकअत्यंतरागीटस्वभावाचेआणिअज्ञानीअसतात. राजसी: ह्याप्रकारातकुठल्याहीठराविकप्रकारचेअन्ननसते. तेखाण्याचंकुठलंपथ्यनसत, ठरावीवेळकिंवाप्रमाणहीठरलेलंनसतमनमुरादखाणेम्हणजेराजसी! शाकाहारअसोकिंवामांसाहारजिभेलाजेआवडेलतेखाणेम्हणजेराजसीभोजन! हेभोजनघेणारेलोकअगदीनावासारखेचअसतात. मनाचेराजे! केवळखाण्याकरताचआपलाजन्मझालाआहेह्यारुबाबातहेलोकजगतात. स्वभावानेअगदीमनमोकळे, जेवणप्रेमी, कल्पकहुशारआणिप्रेमळअसतात (हेलोकजेवतानात्याच्यापरिणामाचाविचारकरतनाहीत)

परिपूर्ण
ह्यानावावरमुळातजास्तबोलण्याचीआवश्यकताचनाहीकारणसर्वगुणांनीपरिपूर्णअसापरिपूर्ण!

स्वरुप
मसाल्याचाखराहेतूअसतोस्वयंपाकघरातबनवल्याजाणाऱ्याअन्नपदार्थाच्याचव, सुगंध, सौंदर्ययातिन्हींचास्वरूपद्विगुणितकरणेम्हणूनस्वरूपदेखीलउत्तमनावआहे.

सुगृहिणीं
सुगृहिणी! घरसांभाळणाऱ्यास्त्रीलागृहिणीम्हणतातहेतुम्हालामाहीतचआहे. पणएकउत्कृष्टगृहिणीजीघरहीसांभाळतेत्याचबरोबरउत्तमस्वयंपाककरून (सुग्रण) पोटाच्यारस्त्यानेसर्वांच्यामनातघरकरतेतीअसतेसुगृहिणी.

संस्कृती
मध्यंतरीवाचण्यातआलेल्यापुस्तकामधूनअसेलक्षातआलेकिइतिहासातप्रत्येकगोष्टीचीएकसंस्कृतीआहे. उदा. खाद्यसंस्कृती, स्वयंपाकसंस्कृती, शिष्टाचार.... एकंदरीतइतिहासाच्यासंस्कृतीआणिसंस्कारयामुळेचआजहीत्याचद्विगुनियचविशीआपणअनुरूपआहोत. खरतरहिस्वादिष्टजेवणाचीआपल्याआपल्यापूर्वजांनीदिलेलीअमूल्यदेणंआहे. जीसंस्कृतीच्यारूपानेआपणसांभाळतोय.

वारसा
वारसा! हिआपल्यालामिळालेलीएकवडिलोपार्जीमिळकतअसते. जीकुठल्याहीस्वरूपातआसूशकते. उदा. संस्कार, सिक्रेटरेसिपी, पदार्थबनवण्याचीपद्धत, जनसेवा, दानधर्म, जमीनजुमला, इत्यादी... अश्याप्रकारेकुठल्याहीस्वरूपातआपल्यालावारसामिळूशकतो. आपणमसाल्यांसमंधीह्यानावाचाविचारकरतोयम्हणूनआलाआपणएकासिक्रेटरेसिपीच्यारूपानेपाहू. जोवारसाअसाचकायमपुढेचालूठेवायचाआहेवखाद्यप्रेमींनारुचणारीआवडणारीचवअशीचवारसावर्षानुवर्शेत्यांनापुरवतराहतील. "सिक्रेटरेसिपी" म्हटलंकित्यापदार्थाचीजनतेलाविशेषकौतुक, आकर्षणआणिओढअसते.

परंपरा
परंपराहाहीअगदीवारसालामिळताजुळताशब्दआहे. फरकफक्तएव्हढाचआहेकिवारसाहाकौंटुबिकअसूनपरंपराहिसामाजिकगोष्टआहे. एकापिढीकडूनपुढीलपिढीकडेचालतआलेलेआचार, विचार, रहस्य, आवड, छंद, संस्कार, स्वभाव, आवडी, नियम, वस्तूह्यापारंपरिकअसतातआणिह्यासह्यचकायमपुढेछटाठेवणेहेत्यापिढीचंकर्तव्यअसत.ह्यानावामुळेआपलाब्रान्डअथवा वस्तू अगदी जुन्या कलापासून चालत आली आहे आजहीती लोकांना तेव्हढीच आवडते असे प्रतीत होते. त्याचबरोबरहाशब्ब्दहिंदी व मराठीमध्येसामानवापरलाजातो.

पर्वणी
पर्वणी! एखाद्याकल्पनेतहीनसलेल्यागोष्टीचेयोगजुळूनयेणेम्हणजेपर्वणी! उदा. जुन्याकाळातपेशव्याच्याघरूनजेवणाचेनिमंत्रणयेनेहिएकप्रकारेलज्जतदारपर्वणीअसेकारणपेशव्याच्याघरीजेवणम्हणजेस्वदिष्ठ व भरपोटजेवणाचीहमी! म्हणूनह्यापर्वणीचीलोकआवर्जूनवाटपाहत. पणतीमसाल्याच्यारूपातरोजघरीचमिळालीतर?

प्रसाद
प्रसाद! आरतीकिंवापूजापाठनंतरकुठलाहीभेदभाव न करतासर्वानासामानदेण्यातयेणाऱ्यापदार्थलाप्रसादम्हणतात. गरजूआणिभुकेल्यांनानिस्वार्थदेण्यातयेणाऱ्याअन्नालादेखीलप्रसादचंम्हटलंजात. प्रसादहाअगदीसात्विक, धार्मिकआणिऐतिहासिकशब्दआहेजोकिकित्तेककाळापासूनमहाराष्ट्रातपरंपरेगतचालतआलाय. प्रसाददेणारीव्यक्तीअगदीनिस्वार्थपणेआणिमनापासूनहेकामकरतोम्हणूनह्यानावातचमुळातआपुलकीआहे.!

नैवेद्य
नैवेद्य! प्रसादप्रमाणेचनैवेद्यहादेखीलअगदीसात्विक, धार्मिकआणिऐतिहासिकशब्दआहेजोकिकित्तेककाळापासूनमहाराष्ट्रातपरंपरेगतचालतआलाय. फरकफक्तयेव्हढचंआहेकिजोस्वीकारकेलाजातोतोप्रसादआणिजोवाहिलाजातोतोनैवेद्य! आपल्यापेक्षामोठ्या, श्रेष्ठआदरणीयव्यक्तीला, महात्म्यालाकिंवादेवालावाहिल्याजाणाऱ्याअन्न, वस्त्र, आहुतीह्यासंकल्पनानैवैद्यस्वरूपअसतात. असेकरण्यामागेअथांगश्रद्धाअसल्यामुळेनैवेद्यवाहणारीव्यक्तकधीहीनैवेद्यअपूर्णकिंवाबेचवकरतनाही. याभावानेमागेअफाटश्रद्धा, आपुलकी, प्रेम, आणिआदरअसल्यामुळेयानावातूनआपलेपणाप्रकटहोतो.!

प्रहार
उखळ हीविविधप्रकारचे मसालेवशेतीमालावरप्रक्रियाकरण्यासाठीबनविलेलीवस्तूआहे. हीकठीणदगडापासूनबनवलीजाते. दगडालाखोलगटआकारदिलाजातो. धान्यकुटण्यासाठीलाकडीमुसळकिंवाअखंडखोडाचावापरकेलाजातो. उखळयाशब्दावरूनअनेकवाकप्रचारवम्हणीहीनिर्माणझाल्याआहेत. जुन्याकाळीस्वयंपाकघराचाअविभाज्यघटकम्हणजेउखळ! याउखळेंच्याप्रक्रियेलाइतिहासातम्हणीआणिकवितांमध्येबरीचनावदिलीआहेतत्यातलचएकप्रहार!

Paper advertisiment


घरम्हणजेकेवळविटामातीचीबांधणीनसूनस्वप्नआणिविश्वासाचाप्रवासअसतोआणित्याचविश्वासाचीपरंपराकायमठेवतआम्हीलवकरचयेतआहोत तुमच्या शहरात तुमची स्वप्नपूर्ती करण्यासाठी. पुण्यातील तिरुपती सिटीसच्या पाच वर्षाच्या यशस्वी प्रवासानंतर आता एका नव्यारूपात व्यंकटेश हाऊस आतालवकरच तुमच्या शहरात ... आताहक्काचंघरहोणारतुमचं, आमचं, प्रत्येकाचं...

घरघ्यायचंम्हणजेहवीअसताततीविश्वासाचीमानस !आणित्याचविश्वासाचीपरंपराकायमठेवतआम्हीयेतआहोतलवकरचतुमच्याशहरात. पुण्यातीलतिरुपतीसिटीसच्यापाचवर्षाच्याविश्वसनीयप्रवासानंतरआम्हीघेऊनयेतआहोतव्यंकटेशहाऊसएकानव्यारूपानेआतानाशिकशहरात... आपलीमानसआपलंघर ...

गोडफळेदेणाऱ्याझाडाचीबीजेकुठेहीपेरलीतरीतेकायमगोडचफळेदेतत्याचप्रमाणेपुण्यातीलतिरुपतीसिटीसचीविश्वसनीयबीजेआलीआहेआपल्याशहरात. पुण्यातपाचवर्षाच्याअखंड, विश्वसनीययशस्वीप्रवासनंतरआम्हीलवकरचयेतआहोतएकानव्यारूपातनाशिकशहरात... व्यंकटेशहाऊसएकाप्रवासविश्वासाचा...

घरम्हणजेकेवळविटामातीचीबांधणीनसूनस्वप्नआणिविश्वासाचाप्रवासअसतोआणित्याचविश्वासाचीपरंपराकायमठेवत, पुण्यातीलतिरुपतीसिटीसच्यापाचवर्षाच्यायशस्वीप्रवासानंतरआम्हिघेऊनयेतआहोततुमचीस्वप्नपुर्तीकरायलाएकानव्यारुपात. व्यंकटेशहाऊसप्रथमचआपल्यानाशिकशहरात... आपलीमानसआपलघर...

Prakash Kolhapuri Msala


रुचिर-Ruchir
रुचिर! सुंदर, मधुर, सालस, सुरेख, आकर्षितकरणारा, रुचकर, चवीष्ठतआणिरुचिराशब्दाचाहिंदीअपभ्रंशम्हणजेचरुचिर!

खवय्ये-Khavayye
खवय्ये! खाद्यप्रेमीकिंवाखाद्यरसिकज्यांनावेगवेगयागोष्टीकायमचाखूनबघायलाआवडतातजेकधीचचमचमीतमेजवानीलानकारदेतनाहीततेअसताखवय्ये!

रुचकर-Ruchkar
रुचकर! स्वादिष्टमनालाजेवणालाचवदार, चमचमीत, आकर्षक, छान, उत्तम, गोड, रसज्ञजेवणालाआशाअनेकदादआपणदेतअसतोत्यातलीचहिएकरुचकर!

चवदार-Chavdar
चवदार! अगदीनावासारखाचशब्दचवदार! स्वादिष्टजेवणाला "वाह!" अशीदिलेलीउपमाम्हणजेचवदार!

ताटशृंगार-Taatshringaar
ताटशृंगार! ज्याप्रमाणेशृंगारएकास्त्रीचंसौंदर्यद्विगुणितकरोत्याचप्रमाणेचविष्टअन्नपदार्थानीभर्गोच्चसजूनठेवलेल्याताटाचेरूप/सौंदर्यम्हणजेचताटशृंगार!

स्वयंपाकशास्त्राचीसुरवात…
जेवणातसर्वातमहत्वाचेअसतेतेस्वाद, सुगंधवरूपआणित्यासाठीसर्वातमहत्वाचीभूमिकापारपडताततेमसाले!आईच्याजेवणातजरीजादूअसलीतरीकमालमात्रसिक्रेटमसाल्यांचीचअसते!भूककेवळशरीरालालागतनाहीतरतीमनालाहीलागतेआणिह्यामनाचे, डोळ्यांचे, नाकाचेआणिपोटाचेचोचलेपुरवताततेमसाले! ‘शेजारच्यापाककुशलअसणाऱ्याकाकूंच्याघरातूनकेवळफोडणीचादरवळणारागंधनाकातगेलाकिआपसूकतुम्हीमोठाश्वासघेताआणितोपदार्थखाण्याचीहुरहूरतुमच्यामनालालागते’, हिजादूअसतेमसाल्यांची! ‘क्वचितचकेव्हातरीआपल्यालाएखादापदार्थखाण्याचीमनापासूनइच्छाहोतेमुख्यतःसामिष, किंवाचमचमीत; आवडीच्यापदार्थाचीप्रतीक्षासुरूअसतानातोपदार्थकेवळसमोरआल्यानेमनःकामनापुरतीहोते, (दर्शनमात्रेमनःकामनापुरती) हिदेखीलजादूअसतेमसाल्यांचीच! आणिमसाल्यांमुळेचजेवणाचास्वादयेतोवतुमचंमनतृप्तहोतं!हेकाहीवेगळंसांगायलानको.

तुम्हालातरमाहीतचआहे, खाद्यसंस्कृतीचेअनेकपैलू (पाकपैलू) आहेत. सुरवातीलामानव ‘चिंपाझी’सारखामिश्रआहारीचहोता. अग्नीचाशोधलागल्यावरत्याच्याजगण्याला ‘चव’ मिळाली. तिथूनखाद्ययात्रेला (खाद्ययात्रा) आणखीसुरसअशीचवमिळतगेली. पाककलेच्याशास्त्राचापायारचलागेला. प्रथा, परंपराआल्या. आहाराचंहीशास्त्र (स्वादशास्त्र) निर्माणझालं. जगातल्याबहुतेकसाऱ्यामानवीसंस्कृतींमध्येसणवार, समारंभ, सोहळे, सुखाचेप्रसंग, दुःखाच्यावेळायासगळ्यागोष्टीस्थूलमानानंआवर्जूनखायच्याकिंवाआवर्जूनटाळायच्यापदार्थांशीजोडल्यागेल्याआहेत. त्यातल्यात्यातमहाराष्ट्राच्यासंस्कृतीचातरखूपच ‘रुचकर’ प्रवासआहे. हेहिवेगळंसांगायलानको.

शिकारीकडूनमाणूसशेतीकडंवळला. मगस्थिरावला. एव्हानात्याच्याखाण्यापिण्याच्यासवयींमध्येलज्जतआलीहोती. विस्तवआणिपाण्याचंप्रमाणकमी-जास्तकरूनपदार्थभाजता, शिजवताकिंवाउकडतायेतो;

वेगवेगळ्यामसाल्यांच्यामिश्रणानंवेगवेगळ्याचवीनिर्माणकरतायेतातहेउलगडतगेल्यानंतरयायात्रेलाआणखीचंगळनिर्माणहोतगेलीआणित्यामुळेचपाककलेच्याशास्त्राचापायारचलागेला. यासुरसयात्रेलाभावनिकपदरजोडलेगेले. प्रथा, परंपराआल्या. काळाच्याओघातजगातल्याबहुतेकसाऱ्यामानवीसंस्कृतींमध्येसणवार, समारंभ, सोहळे, सुखाचेप्रसंगयांचीजय्यततयारीहोऊलागली, वेगवेगळ्यापक्वान्नआणिपदार्थांनीउत्सवसाजरीहोऊलागले. पाहता-पाहताचिंपाझीसारखामिश्रआहारीमाणूस'मास्टरशेफ' (स्वयंपाकसम्राट/ अप्रतिमजेवणबनवणारा) झाला…

युरेक्काऽऽऽऽ!...
युरेक्काहिएकभावनाआहे,हाअंतर्मनातूनआपोआपबाहेरयेणारप्रतिसादआहे. ज्याप्रमाणेएखादाचवीनेस्वादिष्ट, रुचकर, अप्रतिमपदार्थचाखल्यानंतरअलगतआपल्यातोंडातून"वाह!"असेउद्गारबाहेरपडतातत्याचप्रमाणेएकेकाळीयुरेक्काहाशब्ददेखीलअसाचप्रचलितहोता. अजूनहीबरेचशेमराठीलेखकमंडळीआच्छर्यकिंवाअत्यानंदप्रकटकरण्यासाठीयुरेक्काहाशब्दवापरतात. मीगूगलच्यासर्चइंजिनलाजेव्हायुरेक्काहाशब्दसर्चकेलातेव्हामलाखालीलप्रमाणेवाक्यमिळालीज्यातूनकेवळअलौकिकआनंद,आच्छर्यआणिरुबाबव्यक्तहोतहोता.
• “युरेक्का!” सगळेचमकूनमाझ्याकडेपाहूलागले. परतआनंदातओरडलो, “युरेक्का! युरेक्का!” • युरेक्काऽऽऽऽ! गुहेतल्यात्यामाणसाच्याजगण्यालाचवमिळाली! (आच्छर्यआणिआनंद) • युरेक्का...छत्रपतींमहाराजांचीकुंडलीसापडली! (चमत्कारिक, आच्छर्यआणिआनंद) • तोत्यांच्याआयुष्यातला 'युरेक्का' क्षणहोता! (अतिउत्तम, आनंददायीआणिसर्वोत्कृष्ट) • युरेक्का! मीएकप्रयोगकेल! (अत्यानंद) • युरेक्का'च्याथाटातमीपुन्हातिच्याकडेबघितलं... (रुबाब, शान, थाट, ऐट) • युरेक्का! तेसर्वचॅनलआमच्याटीव्हीवरदिसतहोते... हुररे! (चमत्कारिक, आच्छर्यआणिअत्यानंद)
यासहआणिह्याव्यतिरिक्टआश्याबऱ्याचगोष्टीआहेतज्यावरून 'युरेक्का!' शब्दआनंदीभावनाव्यक्तकरतोहेसिद्धहोते!एकंदरीतसांगायचंएव्हढंचकि ‘युरेक्का’ हिएकमसाल्यांकरिताकिंवाजेवणालाउत्तमदादआसूशकते...

सेव्हनकोर्स…
ज्याप्रमाणेआपणपंचपक्वानम्हणतोत्याचप्रमाणेवेस्टनकल्चरमध्येएकपद्धतआहे ‘सेव्हनकोर्स’नावाची!एखाद्याआवडत्यापदार्थाचाआस्वादघेणं, हाएकसोहळाअसतो. खाण्यापिण्याचीहीएकशिस्तअसते, संस्कारअसतो.‘सेव्हनकोर्स’म्हणजेस्वयंपाकशास्त्रांतीलपरफेक्ट!महाराष्ट्रातजेवणाचीएकविशिष्टपद्धतआहे, पद्धतम्हणण्याऐवजीआपणत्यालाशिष्टाचारम्हणूयातकिंवाशिस्तम्हणूयात, उदा. जेवतानाआळसदेऊनये, अन्नाचाआदरकरावाइथपासूनतरमीठ, वरण, भात, भाजी, पोळी,चटणी, लोणचं, पापडताटातकुठेठेवावे, जेवतानाकसबसावं, कुठल्यागोष्टीपाळाव्या, कुठ्ल्यागोष्टीकरूनयेत्याचबरोबरकुठल्याभाजीतहिरव्यामिरच्याघालाव्या, कुठल्याभाजीतलालतिखटाचीपूडघालावी, भरल्यावांग्यातकायघालावं, भरल्याभेंडीतकायघालावंइथपासूनतरउस्तवाच्याक्षणीगोढधोडखावंआणिदुःखाच्याक्षणीभातपिठलं, त्याशिवायनिरनिराळ्याऋतूंमधला, वयोमानानुसारआहारकसाअसावा. इथपयंतशिष्टाचार! हीचगोष्टजरवेस्टनकल्चरनुसारसांगतलीतरतिला ‘सेव्हनकोर्स' म्हणतातत्यानुसारत्याचेनियमहीवेगळेआहेतजसजेवणघेतानाप्रथमड्रिंक, स्टाटरत्यानंतरमेनकोर्सआणिशेवटीडेझर्डअशीएकपद्धतअसतेत्याचनरोबरकाटेचमचा, सूरी, चमचा, टिशू, हाँकी, ग्लासकुठेआणिकसेठेवलेलेअसावेयाचीहीएकपद्धतआहे. फ्रेंचसारख्याठिकाणी Fine Dining & Seven Course menu, Traditional French Seven Course Meal ह्यागोष्टीखूपप्रचलितआहेत!सेव्हनकोर्समध्येस्वयंपाकबनवणारीव्यक्तीहित्याकामातनिपुणअसते. केवळमास्टरशेफचंह्यातसमाविष्टअसतोकारणहेतूफक्तएकचपदार्थबनवण्यातपरफेकक्षणहवं! म्हणजे ‘सेव्हनकोर्स’!